Biography of shahrukh khan in marathi renuka
सुरुवातीचे जीवन आणि कुटुंब:Shah rukh khan family
शाहरुख खान Ruler rukh khan biography यांचा जन्म 2 नोव्हेंबर रोजी झालेला असून त्याचा इनिशियल हे एस आर के असे संबोधले जाते तो भारतीय सिनेमातील अभिनेता आणि निर्माता असून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये काम केलेले आहे. शाहरुख खान यांना बादशाह बॉलीवूड आणि किंग्स या नावाने मी ओळखले जाते. त्याने शंभर पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलेला असून मोठे नाव कमावलेले आहे. त्यांना एकूण 14 फिल्म फेयर अवॉर्ड भेटलेले असून तसेच भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. विशेष म्हणजे फ्रान्स सरकारकडून दिला जाणारा मानाचा ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हे पदवी सुद्धा शाहरुख खान यांना भेटलेला आहे.
शाहरुख खान यांच्या आई वडील: शाहरुख खान यांचे वडील मीर ताज महंमद खान हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते जे पेशावरून खुदाई किंमत घर या संस्थेच्या चळवळीमध्ये ते अब्दुल गफार खान यांच्यासोबत भारतीय स्वातंत्र्याचा लढा अहिंसक लढत होते. खान यांच्या चुलते शहा नवाज खान हे भारतीय आर्मी मधले अधिकारी होते. मेर मोहम्मद हे मध्ये दिल्ली येथे कायद्याचा अभ्यास करण्यासाठी दिली युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता तेव्हा भारताचे फाळणी झाले मध्ये त्यावेळी त्यांना दिल्लीत राहणे भाग पाडले. खान यांची आई लतीफ फतिमा हे जज होते आणि ते एका अन ते एका वरिष्ठ सरकारी अभियंत्यांची मुलगी होती. खान यांची आई वडील मध्ये लग्न केले.
read more about hemant soren
सुरुवातीचे जीवन: initially life of Shah rukh khan
शाहरुख खान हे यांचा जन्म 2 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांची सुरुवातीचे पाच वर्षे कर्नाटकातील मेंगलोर येथे व्यतीत केले तिथे त्यांचे आजोबा इथे कार अहमद हे मुख्य अभियंता होते. शाहरुख खान ह्याच्या ट्विटरवरून त्यांनी एकदा ते स्वतः अर्धा हैदराबादी अर्धा पठाण आणि थोडेसे कश्मीरी आहेत असं उल्लेख केला होता.
शाहरुख खान यांनी सुरुवातीचे काही वर्षे दिल्लीतील राजन नगर परिसरात येथे केले त्यांनी त्यांच्या वडील हे वेगवेगळ्या बिझनेस करत असताना काही दिवाळी रेस्टॉरंट आणि हॉटेल चालवत होते. खान हे कोलंबा स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता त्यामुळे ते स्पोर्ट्स सारखे हॉकी आणि फुटबॉल खेळाचे त्यांनी कॉलेजला असताना कॉलेजमधील सर्वोत्तम पुरस्कार आणि मानसी तलवार पटकावले होते. ठाण्यांना क्रिकेट किंवा खेळामध्ये करिअर करायचे होते पण त्यांच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे ते तिकडे गेले नाही नंतर स्टेज आर्ट करत असताना त्यांना दिलीप कुमार अमिताभ बच्चन मुमताज यांनी शाबासकी दिल्यामुळे त्यांनी त्या नाटक किंवा स्टेजकडे आपला मोर्चा वळवला त्यांनी हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता बीए साठी पण ते काय पूर्ण करू शकले नाही त्यानंतर त्यांनी दिल्ली थेटर ॲक्शन ग्रुप येथे अभ्यास करून मेरी जान यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि मास्क कम्युनिकेशन करण्यासाठी जामिया मिलीया इस्लामिया या विद्यापीठात प्रवेश घेतला पण ते पण पूर्ण करू शकले नाही शेवटी त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथे प्रवेश केला.
मध्ये त्यांचे वडिलांचे कॅन्सर मंजूर झाले आणि मध्ये त्यांच्या आईला मधुमेहाचा दुर्मिळ आजार झाला होता त्यामुळे त्यांचे निधन झालं.त्यामुळेमोठी बहीण शहनाज यांची जबाबदारी शाहरुख खान यांच्यावर येऊन पडली त्यानंतर ते मुंबई येथे राहायला आले.
अभिनेता म्हणून कार्य: Shah rukh khan as a actor
मध्ये राजकुमार कपूर यांनी दिग्दर्शित केलेला फौजी हा टेलिव्हिजन शोधण्याचा आयुष्यातला पहिला रोल राहिला होता आणि त्यामध्ये त्यांनी आर्मी ट्रेनिंग कॅडेट्स ची भूमिका निभावली होती. त्यानंतर त्यांनी सर्कस इडियट वाघरे की दुनिया यासारख्या टेलिव्हिजन वरील कार्यक्रम प्रस्तुत केले. नंतर त्यांनी पहिलं सिनेमा केला तो दिवाना मध्ये केला होता मुंबईत येऊन त्यामध्ये दिव्या भारती आणि ऋषी कपूर हे होते दिवाना दिवाना सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर मोठा गाजला होता त्यामुळे त्यांना फिल्मफेअर बेस्ट मेल डेबूट अवॉर्ड पुरस्कार भेटला होता. त्यानंतर त्याने एकाहून एक भारी चमत्कार दिला असणार आहे राजू बन गया जेंटलमॅन हे सर्व पिक्चर त्यांनी जुनी चावला सोबत सादर केले. read more about dharmendra
नकारात्मक भूमिका: negative impersonation of shah rukh khan
मध्ये रिलीज झालेला बाजीगर आणि डर हे दोन सिनेमे शाहरुख खान यांच्या कार्यकर्तेतील मोठे नकारात्मक अभिनय केलेले सिनेमा होते आणि त्यामुळे त्याच्या प्रभावशाली अभिनेत्याची गुण दाखवले होते.त्यावेळी त्यांनाफिल्म फेर अवार्ड बेस्ट परफॉर्मन्स इन निगेटिव्ह रोल हापुरस्कार भेटला होता.त्यानंतर अंजाम सिनेमा जो मध्ये प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये त्यांनी माधुरी दीक्षित सोबत काम केले होते त्यामुळे त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती आणि तो एक नंबरचा सुपरहिट सिनेमा होता.
रोमँटिक भूमिका: ते या कार्यक्रमांमध्ये शाहरुख खान यांनी राकेश रोशन यांच्या करण अर्जुन या पिक्चर सलमान खान आणि काजल यांच्या सोबत केलेल्या सिनेमा हा एक नंबर लोकप्रिय होता. त्यानंतर आदित्य चोप्रा यांनी निर्देशित केलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यामध्ये अनिवासी भारतीय ची भूमिका केलेल्या शाहरुख खान यांनी आणि काजल याची भूमिका केलेलीअभिनेत्री होती.या सिनेमामुळे त्याला रोमँटिक हिरो ही पदवी लोकांनी बहाल केली. या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर मुंबईमधील मराठा मंदिर सिनेमागृह हे आठवडे हा सिनेमा दाखवत होता शेवटी मध्ये त्यांनी तो शेवटचा दाखवला. त्यासाठी दहा फिल्मफेअर अवॉर्ड भेटले होते त्यांना. आदित्य पांचोली आणि जुही चावला यांच्यासोबत या सिनेमाने त्यांच्या प्रतिष्ठित अजून वाढ केले मध्ये प्रदर्शित झालेला संजय लेला बंसोडे यांचा देवदास हा सिनेमा शाहरुख खान यांनी ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या सोबत केलेल्या अभिनयाने हा सिनेमा खूपच गाजला त्यामध्ये तो एका दारुड्या भूमिकेत असून त्या सिनेमाने 10 फिल्म पुरस्कार जिंकले होते आणि बेस्ट ट्रॅक्टर हे शाहरुख खान यांना भेटला होता त्यामध्ये त्यांना बापटा अवार्ड फॉर बेस्ट इन इंग्लिश लैंग्वेज हा पुरस्कार भेटला होता.
निर्णय वळण: turning point of shah rukh khan
शाहरुख खान आणि स्वतः प्रदर्शित आणि निर्देशित केलेले अशोका आणि फिर भी दिल है हिंदुस्तानी या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर पाहिजे तेवढे योग्य प्रदर्शन करू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी कमल हसन यांच्यासोबत हे राम हे हे तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. त्यासाठी त्यांनी कोणतीही मानधन स्वीकारली नव्हती कारण त्यांना शासन यांच्यासोबत काम करायचे होते.
शक्ती हा सिनेमा सुट करत असताना त्यांच्या खांद्याला गंगेत दुखापत झाली होती त्यानंतर त्यांनी नंतर जास्तीचे सिनेमे करणे थांबवले आणि कामाचा भार हलका केला.
मध्ये आलेला मोहब्बते आणि करण जोहर यांनी फॅमिली ड्रामा केलेला कभी खुशी कभी गम हे सिनेमे शाहरुख खान यांच्या आयुष्यातील निर्णय सिनेमे ठरलेमध्ये रिलीज झालेलाआशुतोष गोवारीकर यांचा स्वदेश हा सिनेमा त्यामध्ये शाहरुख खान यांनी नासाच्या सायंटिस्ट ची भूमिका आणि बोली होती त्यानंतर त्यांनी चकली इंडिया ओम शांती ओम डॉन रबने बनादी जोडी यासारखे सुपरहिट फिल्म दिले. नंतर आलेले त्याचे पिक्चर माय नेम इज खान आणि स्लॅमडॉग मिलेनियर साली आलेला डॉन टू हा सिक्वेन डॉन चा साली आला होता त्यामध्ये खान यांनी एकदम उत्कृष्ट भूमिका आणि स्टंट स्वतः दिले होते त्याचे परफॉर्मन्स बघून लिखात काश्मीर या टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार यांनी असे म्हटले होते की शाहरुख खान यांच्यामध्ये कमांड आणि त्याचा फोटो कधीच मिस होत नाही.
अलीकडचे सिनेमे: recent movies of shah rukh khan
साली आलेला पठाण हे यशराज फिल्म यांचे सिनेमा यामध्ये त्यांनी फिल्ड एजंट ही भूमिका निबाबत भारतावर होणारा दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर देत नियंत्रण ठेवले. त्यानंतर त्याचा पठाण जवान यासारखे उत्कृष्ट सिनेमात राहिले आणि सगळ्यात शेवटी मध्ये रिलीज झालेला आहे राजकुमार हे राणी यांचा डुणकीच हा सिनेमा यामध्ये त्यांनी लीगल इमिग्रेशन जो टेक्निक आहे डोंकी फाईट यामध्ये याचा उल्लेख करत हा सिनेमा पण बॉक्स ऑफिसवर चार बिलियन डॉलर एवढी कामे करून गेली.
इतर कामे:
चित्रपट निर्माण ते आणि दूरदर्शन अभिनय: shah rukh khan finish tv
शाहरुख खान यांनी प्लेबॅक सिंगिंग सुद्धा केलेले आहे जसे की जोश या सिनेमांमध्ये आपण बोला तू मेरी लैला हा गाणं त्याने एक नंबर म्हटले असून तसेच डॉन २००६ यामध्ये जप तक है जान हे गाणं तसेच अल्वेज कमी-कमी या सिनेमांमध्ये त्याने दिग्दर्शन केलेले असून त्याची कंपनी रेड चिलीज हे आहे. मध्ये कोण बनेगा करोडपती या भारतीय टेलिव्हिजन वरील शोमध्ये त्यांनी हे कार्यक्रम पोस्ट केले होते.
तसेच साली जुही चावला आणि जय मेहता त्यांच्यासोबत शाहरुख खान याने कोलकाता नाईट रायडर या टी ट्वेंटी क्रिकेट टीमचा जो भारतीय प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल मध्ये खेळला गेला त्या टीमची मालकत्व विकत घेतले होते.
पुरस्कार आणि मानसन्मान: honours and credit of shah rukh khan
शाहरुख खान हे भारतीय सिनेमातील बॉलीवूड मधील एक मोठे नामवंत अभिनेते आहेत. त्यांना आतापर्यंत चौदा वेळा फिल्म फेर अवार्ड भेटलेला असून तीस वेळा नॉमिनेशन आणि विशेष पुरस्कार भेटलेले आहेत. त्यामध्ये त्यांना आठ वेळा बेस्ट ऍक्टर म्हणून पुरस्कार भेटलेले आहेत हे त्यांनी दिलीप कुमार यांच्या बरोबरीचे पुरस्कार आहेत. फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टर हे त्यांना बाजीगर या सिनेमासाठी देण्यात आला होता तसेच दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे दिल तो पागल है कुछ कुछ होता है देवदास स्वदेश चक दे इंडिया आणि माय नेम इज खान या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड भेटलेले आहेत.परंतु त्यांना कधीही नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालेला नाही.
शाहरुख खान यांना साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता.तसेच फ्रॉम सरकारकडून लीजन ऑफ होणार आणि मुख्य पाच विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टर पदवी बहाल करण्यात आले त्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ बेड फॉर शायर तसेच युनिव्हर्सिटी ऑफ इंडियन वर्क तसेच मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ यांनी मानद डॉक्टर पदवी दिली तसेच मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ला आणि लाट्रोबे युनिव्हर्सिटी यांनी मानस डॉक्टर पदवी दिली
वैयक्तिक आयुष्य: personal life of ruling rukh khan
शाहरुख खान यांनी गौरी चीबर या पंजाबी हिंदू महिलेची 25 ऑक्टोबर मध्ये विवाह केला.त्यांना दोन मुले असून मुलगा आर्यन हा मध्ये जन्मला आणि मुलगी सुहाना हे मध्ये जन्म होते तसेच साली त्यांनी तिसरे मूल जे सरोगेट या पद्धतीने जन्म दिला असून त्याचं नाव अभिराम आहे.दोन्हीही मुले त्यांचे फिल्म निर्मिती तसेच प्रोडक्शन किंवा ॲक्टिंग यामध्ये शिक्षण घेत असून अमेरिकेतील यु एस सी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स तसेच न्यूयॉर्कमधील tisc स्कूल ऑफ आर्ट्स येथे उच्च शिक्षण घेत आहेत मध्ये सुहाना खान हिने त्याचा पहिली डेबिट शॉर्ट फिल्म द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू हा लघु चित्रपट प्रदर्शित केला.शाहरुख खान हा इस्लाम धर्म मानत असून त्याची बायको हिंदू आहे तरीही ते त्यांच्या घरी दोन्ही धर्माचे पूजा आजच्या करतात साली आर्यन टेलर तसेच जॉर्ज क्लोने यांनी प्रदर्शित केलेले दहा सर्वात सुंदर पुरुष ह्याच्यामध्ये शाहरुख खान याचं नाव आहे.